Surprise Me!

Avishkar Got SUPPORT- Sneha Wagh not! नेटकरी आविष्कारच्या पाठिशी, तर स्नेहा निशाण्यावर | BBM 3

2021-09-30 0 Dailymotion

बिग बॉस मराठीच्या घरात अभिनेता आविष्कार आणि स्नेहा वाघ हे आधी नवरा बायको होते हे आपल्याला माहितीच आहे. बिग बॉसच्या घरात आल्यावर आविष्कारने मैत्रीचा हात पुढे केला असला तरी स्नेहाने मात्र त्याच्यापासून चार हात लांब राहणे पसंद केले होते. पण हल्लाबोल टास्कदरम्यान तिनं आविष्कारवर निशाणा साधल्यामुळे आता नेटकरी भडकलेत. <br /><br />#biggbossmarathi3snehawagh #biggbossmarathi3avishkardarvekar #snehawaghandavishkardarvekar #snehawaghreallife #avishkardarvekarwife #lotmatfilmy<br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon